PM Internship Scheme|PM इंटर्नशिप योजना 8000+ पदांची भरती,जाणून घ्या अधिक माहिती
PM Internship Scheme – मित्रांनो भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने MCA पंतप्रधान इंटर्नशिप योजने अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर …