PM Internship Scheme – मित्रांनो भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने MCA पंतप्रधान इंटर्नशिप योजने अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून या संधीचा लाभ घ्यावा. पदवीधर उमेदवारांना नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. संपूर्ण भारत देशातील 10th उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
मित्रांनो पुढे आपणास अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी भरतीची अधिकृत जाहिरात तसेच इतर बाबींची माहिती दिली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात सविस्तर पणे वाचा जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
PM Internship Scheme
मित्रांनो या भरती प्रक्रिये अंतर्गत तब्बल 8000+ अधिक पदांची निवड केली जाईल. तरूणांना या मार्फत चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. या भरती बद्दलचा सविस्तर तपशील,महत्त्वाच्या तारखा, अर्ज लिंक्स, आवश्यक कागदपत्रे व इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आला आहे.PM Internship Scheme
PM इंटर्नशिप योजना सविस्तर माहिती
एकूण जागा : 8000+
योजनेचे नाव & त्याचा तपशील
योजनेचे नाव | पदांची संख्या |
---|---|
PM इंटर्नशिप योजना 2024 | 8000+ |
एकूण | 8000+ |
शैक्षणिक पात्रता/Educational Qualification :
मान्यताप्राप्त बोर्डामधून/विद्यापीठातून 10th/12th/डिप्लोमा/ITI/B.A/B.Com/B.Sc/BCA/BBA/B.Pharma/पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
वयाची अट/Age Limit : 21 ते 24 वर्षे असावे
अर्ज फी : नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया : परीक्षा/मुलाखत
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक : 12 ऑक्टोबर 2024
अर्ज स्विकारण्याची मुदत : वेळापत्रकानुसार
सूचना : सविस्तर माहितीसाठी कृपया खाली दिलेली जाहिरात पाहावी.
योजनेची वैशिष्ट्ये :
- मासिक सहाय्यक : 5000/-₹.
- एकवेळ अनुदान : 6000/-₹.
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत विमा संरक्षण
PM Internship Scheme Important Links

जाहिरात PDF इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा |
सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा |
हे पण वाचा : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मेगा 200 जागांची भरती|UIIC Bharti 2024