Reliance Foundation Scholarship 2024|12वी उत्तीर्ण तरुणांना मिळणार 06 लाखांपर्यंत स्कॉलरशिप!आजच करा अर्ज

Reliance Foundation Scholarship 2024 : नमस्कार मित्रांनो तुम्ही जर 12वी उत्तीर्ण असाल तर तुमच्या पुढील शिक्षणासाठी तुम्ही रिलायन्स फाऊंडेशन मार्फत 06 लाखांपर्यंत स्कॉलरशिप या योजनेसाठी अर्ज करू शकता.या मार्फत तुम्हास मोठा लाभ रिलायन्स फाऊंडेशन मार्फत मिळणार आहे.मित्रांनो या शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आणि इच्छुक तरुणांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरून या योजनेचा लाभ घ्यावा.यासाठी लागणारी पात्रता,कोणाला याचा लाभ मिळणार आहे,निवड प्रक्रिया अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या लिंक वर जाऊन या स्कॉलरशिप योजनेसाठी अर्ज करू शकता.

Reliance Foundation Scholarship 2024-25 सविस्तर माहिती

या योजनेबद्दल सांगायचे झाल्यास 12वी नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे व आर्थिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे व पदवी शिक्षण असेल,इंजिनिअरिंग चे शिक्षण असेल,मेडिकल क्षेत्र तसेच इतर अन्य कोणत्याही क्षेत्रांमध्ये शिक्षण घेताना अडचणी येऊ नयेत म्हणून या रिलायन्स फाऊंडेशन मार्फत स्कॉलरशिप दर वर्षी दिली जाते.या स्कॉलरशिप द्वारे मागील काही वर्षांमध्ये 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.त्यांना नियमित ही स्कॉलरशिप/शिष्यवृत्ती रिलायन्स फाऊंडेशन मार्फत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Reliance Foundation Scholarship 2024

Reliance Foundation Scholarship साठी पात्रता

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारास 12वी मध्ये किमान 60% गुण असावेत.
  • उमेदवाराने कोणत्याही क्षेत्रातील पदवीसाठी प्रथम वर्षा मध्ये प्रवेश घेतलेला असावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
  • उमेदवारांची निवड ही Aptitude टेस्ट या द्वारे केली जाईल त्यामुळे ही टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Reliance Foundation Scholarship

काही महत्वाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • 10th उत्तीर्ण गुणपत्रक
  • 12th उत्तीर्ण गुणपत्रक
  • उत्पन्नाचा दाखला
  • कॉलेज बोनाफाईड

मित्रांनो वर दिलेला कागदपत्रांसह खाली देण्यात आलेल्या लिंक वरती जाऊन आपला अर्ज सबमिट करावा.अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकरण्यात येणार नाही. टेस्ट ही डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. टेस्ट उत्तीर्ण होणे महत्वाचे आहे.टेस्ट उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड करून या योजनेसाठी पात्र ठरवले जाईल याची नोंद घ्यावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 ऑक्टोबर 2024

महत्वाच्या लिंक्स –

ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा
Aptitude Test Sampleइथे क्लिक करा
इतर माहितीइथे क्लिक करा

महत्वाच्या स्कॉलरशिप –

डिप्लोमा आणि पदवीधरांना मिळणार 50 हजार पर्यंत स्कॉलरशिप|JSW Udaan Scholarship 2024

अशाच नवनवीन भरती, योजना आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.