बांधकाम कामगार भांडी कीट योजना,लवकर कर अर्ज| Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana

Bandkam Kamagar Bandhi Kit Yojana – मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार विभागामध्ये असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी मोफत भांडी कीट योजना सुरू झाली आहे.बांधकाम विभागाचे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा अर्ज लगेच करू शकता. या नोंदणी मध्ये कामगारांना वेगवेगळ्या प्रकारच्या 30 गृहपयोगी वस्तूंचा संच मिळणार आहे.बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी कामासाठी जावे लागते त्यामुळे त्यांच्या राहण्याचे आणि मुलांचे शिक्षण आरोग्य विषयी समस्या,भोजन हे पुन्हा नव्याने सुरू करावे लागते.म्हणून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.त्यांना जेवण करण्यास मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने बांधकामगार कल्याणकारी मंडळात ज्यांची नोंदणी आहे त्यांना गृहपयोगी वस्तूंचा संच देण्यात येणार आहे.

Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana

योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना
योजना कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
योजना विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ
कोणास लाभ होणार राज्याचे कामगार
उद्देश राज्याच्या कामगारांना आर्थिक मदत मिळावी
अर्ज कसा करावाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ mahabocw.in

Bandkam Kamagar Bandhi Kit Yojana मुख्य उद्दिष्ट

महाराष्ट्र सरकारने हा जो निर्णय घेतला आहे त्या पाठीमागचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की बांधकाम कामगार आहेत त्यांना गृहपयोगी वस्तूंचे मोफत वाटप होणे आणि कामगारांचे जीवनमान सुधारणे हे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

गृहपयोगी वस्तूंमध्ये खालील प्रमाणे वस्तूंचा समावेश असेल.

गृहपयोगी संचामधील वस्तू नग
ताट04
वाट्या08
पाण्याचे ग्लास04
पातेले झाकणसह01
कढई01
प्रेशर कूकर01
परात01
डब्बा 14 इंच01
डब्बा 16 इंच01
डब्बा 18 इंच01
मसाला डब्बा (सात कप्पे)01
पाण्याचा जग 2 ltr01
मोठा चमचा01
मोठा चमचा (वरण वाटप)01
पातेले01
पातेले01
एकूण भांडी 30

महत्वाच्या योजना पाहा

Free Laptop Yojana 2024: सरकार देत आहे आता फ्री लॅपटॉप! आजच करा अर्ज

राज्यातील मुलींना मोफत शिक्षण योजना| Mulina Mofat Shaikshan Yojana ; या मुली असतील पात्र


Bandkam Kamagar Bandhi Kit Yojana आवश्यक असणारी पात्रता

  • या योजनेसाठी पुढील प्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.
  • जे अर्जदार अर्ज करणार आहेत त्या कामगारांचे वास्तव्य महाराष्ट्रातील 15 वर्षे असावे.
  • जे अर्जदार अर्ज करणार आहेत त्यांनी मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसांपेक्षा अधिक दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • अर्जदार हा नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.Bandkam Kamagar Bandhi Kit Yojana

सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पाहावी

बांधकाम कामगार योजना नोंदणी 2024 इथे क्लिक करा
इतर योजना इथे पाहा इथे क्लिक करा

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा. अशाच नवनवीन योजनेच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या. अशाच नवनवीन योजने बद्दल माहिती नक्कीच टाकत राहू.