HDFC Scholarship Yojana 2024 : एचडीएफसी बँकेकडून 75 हजारांची स्कॉलरशिप; 01ली ते पदवीधरांना संधी

HDFC Scholarship Yojana 2024 : एचडीएफसी बँकेकडून इयत्ता पहिली ते अगदी पदवीधर पर्यंत शिकत असणाऱ्या तरूणांना 75 हजारपर्यंतची आर्थिक मदत म्हणून स्कॉलरशिप देण्यासाठी अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. तुम्ही देखील या योजनेचा आणि शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकता. या लेखा मध्ये या योजने बद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

HDFC Scholarship Yojana 2024 आवश्यक पात्रता

  • ही स्कॉलरशिप फक्त भारतातील नागरिक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे.
  • या योजनेसाठी पहिली ते बारावी आणि बारावी पासून पदवीधर पर्यंत शिक्षण घेत असणारे विद्यार्थी पात्र असतील.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मागील शैक्षणिक वर्षांमध्ये किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
  • शैक्षणिक शुल्का मध्ये सवलती मिळण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

HDFC Scholarship Yojana 2024 अर्ज करण्याची प्रक्रिया आणि मुदत

या योजनेसाठी अर्जदाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यामधून निवड होऊन 75 हजार रुपये पर्यंतच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. मागील शैक्षणिक वर्षा बाबत बोलायचे झाल्यास 7684 विद्यार्थ्यांना या एचडीएफसी शिष्यवृत्ती चा लाभ मिळाला आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 4 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत असणार आहे. त्यामुळे आपण जर या योजनेसाठी अर्ज करण्यात उत्सुक असाल तर आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून करणे अनिवार्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

HDFC Scholarship Yojana 2024 महत्त्वाचा लिंक्स

स्कॉलरशिप योजना जाहिरातइथे क्लिक करा
स्कॉलरशिप योजना अर्जइथे क्लिक करा
इतर योजनाइथे क्लिक करा