Mukhyamantri Annapurna Gas Yojana : आता मिळणार 3 गॅस मोफत! “अन्नपूर्णा योजना”

Mukhyamantri Annapurna Gas Yojana

मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून नुकताच जाहीर केला गेला त्यामध्ये बऱ्याच योजना जाहिर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक ‘अन्नपूर्णा योजना’ या योजनेचा लाभ अनेक कुटुंबाना होणार आहे. कारण घरगुती गॅससचे भाव गगनाला भिडले आहेत. आपण जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या लेखा मध्ये लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे,अटी,कोणत्या महिलांना गॅस मिळणार आहे या बद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अन्नपूर्णा योजनेचा तपशील :

योजनेचे नावअन्नपूर्णा योजना (Mukhyamantri Annapurna Gas Yojana)
यांना मिळणार लाभदरिद्र रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड धारक असलेले कुटुंब
अर्ज पद्धतीऑनलाईन आणि ऑफलाईन
बजट52 लाख कुटुंबांना वार्षिक 03 गॅस मोफत
विभागसूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालय
अधिकृत संकेतस्थळhttps://pmvishwakarma.gov.in

अन्नपूर्णा योजनेचे फायदे :

  • 03 गॅस सिलेंडर वार्षिक मोफत मिळणार.
  • त्यानंतरचे गॅस सिलेंडर मात्र आहे त्या किमती मध्ये खरेदी करावे लागतील.
  • एका कुटुंबातील सर्व सदस्याना मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. तुमच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असो त्याचा काही फायदा होणार नाही.
  • रेशन कार्ड वरील नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब ग्राह्य धरले जाईल.
  • ही योजना बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना कोणताही अडथळा येऊ नये आणि लाभ घेता यावा यासाठी सुरू केली आहे.
  • पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.पांढरे रेशन कार्ड असलेल्याना याचा लाभ घेता येणार नाही.

हे पण वाचा – Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : योजनेमध्ये झाला मोठा बदल!यांना पण मिळणार लाभ

Mukhyamantri Annapurna Gas Yojana Eligibility (पात्रता निकष)

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 साठी अर्ज करण्याअगोदर तुम्ही खाली दिलेल्या पात्रता निकषांची पूर्तता करत आहे याची खात्री करावी.

  1. या योजनेचा लाभ फक्त 5 व्यक्ती असलेल्या कुटुंबांना मिळणार आहे.
  2. उमेदवार हा EWS,एससी व एसटी चा सदस्य असावा.
  3. आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठी हा उपक्रम आहे.
  4. चालू रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  5. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील राहिवाशांना घेता येणार आहे.
  6. वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे.
Mukhyamantri Annapurna Gas Yojana

Mukhyamantri Annapurna Gas Yojana Document (आवश्यक कागदपत्रे)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साइज फोटो
  • रहिवाशी दाखला
  • ओळखपत्र
  • जातीचा दाखला
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजना अर्ज

Mukhyamantri Annapurna Gas Yojana Online Apply (अर्ज प्रक्रिया)

मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजना – अधिकृत संकेतस्थळ सरकारने अजून अधिसूचित केले नाही.सर्व पात्र असणारे अर्जदार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि अधिकृत संकेतस्थळ जाहीर केल्यानंतर आपला फॉर्म भरू शकतात.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फॉर्म कसा डाउनलोड करावा

  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्य.
  • होमपेज वरती अर्ज फॉर्म लिंक वर क्लिक करा.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फॉर्म PDF मध्ये ओपन होईल.
  • फॉर्म डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड या बटणावर क्लिक करा.
  • प्रिंट काढून घेऊ शकता.

महत्वाचे :

मित्रांनो या योजनेबद्दलची ही माहिती तुम्हाला जर महत्वाची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.अशाच येणाऱ्या नवीन योजनांचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या mahagovbharti.com ला भेट द्या.