Free Education Scheme Maharashtra
Mulina Mofat Shaikshan Yojana – अखेर GR आला. राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याचा राज्य सरकारकडून निर्णय काही दिवसापूर्वी घेण्यात आला होता. आता याबाबत शासनाकडून GR जारी केला गेला आहे. त्यामुळे आता मुलींना कोणतेही शुल्क शिक्षणासाठी भरावे लागणार नाहीत. या योजने द्वारे ज्या मुली गरीब आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विविध घटकांतील मुलींच्या शिक्षणाची फी आणि परीक्षा फी सुध्दा आता शासनाकडून भरण्यात येणार आहे. या मध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींना शासनाने केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट आहे की अशा मुलींना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे की ज्यांचे आई वडील त्यांना शिकवू शकत नाहीत. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.Mulina Mofat Shaikshan Yojana.

Mulina Mofat Shaikshan Yojana
योजनेचे नाव | राज्यातील मुलींना मोफत शिक्षण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | उच्च शिक्षण घेत असलेल्या मुली |
लाभ | राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार |
उद्देश | एकही मुलगी शिक्षणा पासून वंचित राहू नये. |
योजना वर्ष | 2024 |
मोफत शिक्षण योजना पात्रता
- फक्त राज्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र राज्यामधील मूळ रहिवाशी असणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- वार्षिक उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी हवे.
- शिक्षण घेत असल्यास संबंधित पुरावे व शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईट सर्टिफिकेट हवे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- पासपोर्ट साइज फोटो
- बोनाफाईट सर्टिफिकेट
- मार्कशिट
- शाळा सोडल्याचा दाखला
- डोमासाईल सर्टिफिकेट
मोफत शिक्षण योजना अर्ज कसा करावा
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही तुमच्या प्रवर्गानुसार पात्र असल्यास तुमच्या महाविद्यालयकडून सदर योजनेसाठी तुम्हाला पात्र करण्यात येणार आहे. या योजनेचा पूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून 2024-25 साठी मान्यता देण्यात आली आहे.906.05 कोटी इतकी अतिरिक्त भर मान्यता देण्यात आली आहे. Free Education Scheme Maharashtra.
योजनेचा अधिकृत GR | क्लिक करा |
इतर योजना
Mukhyamantri Annapurna Gas Yojana : आता मिळणार 3 गॅस मोफत! “अन्नपूर्णा योजना“
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : योजनेमध्ये झाला मोठा बदल!यांना पण मिळणार लाभ
Mulina Mofat Shaikshan Yojana बद्दलची सविस्तर माहिती वर दिली आहे.ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की पाठवा आणि या योजनेचा लाभ घ्या.