Indian Navy Agniveer Bharti 2025 : मित्रांनो भारताच्या संरक्षण दलांपैकी एक प्रमुख दल म्हणजे नौदल या भारतीय नौदलात अग्निवीर पदाची भरती सुरू झाली आहे.इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असणाऱ्या उमेदवारांना ही एक मोठी संधी आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जुलै 2025 आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या सूचना व अटी खाली देण्यात आल्या आहेत.

Indian Navy Job Vacancy 2025
पद क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
01 | अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR संगीतकार)-02/2025 (Sep 2025) बॅच | – |
शैक्षणिक पात्रता :
(i) 10th उत्तीर्ण
(ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
उंची : किमान 157 से.मी
वयाची अट : जन्म 01 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान असावा.
पगार : ₹.30,000/- मासिक
Indian Navy Agniveer Bharti 2025 Apply
अर्ज फी : नाही
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू दिनांक : 05 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख : 13 जुलै 2025
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Indian Navy Agniveer Bharti 2025 Use Full Links
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना – वरील माहिती अधिकृत जाहिरातीवर आधारित असून,कृपया मूळ जाहिरात नीट वाचून मगच पुढील कृती करावी.