Grampanchayat Bharti 2025: ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत नवीन भरती; पात्रता बघा
Grampanchayat Bharti 2025 : ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्यासाठी Grampanchayat Bharti 2025 ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती माध्यमातून पाणीपुरवठा कर्मचारी हे पद भरण्यात येणार आहे. सदर पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची …