SRPF Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी.राखीव पोलीस दल (SRPF) अंतर्गत विधी निदेशक पदाच्या 01 जागेसाठी भरती जाहीर झाली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 25 जानेवारी 2025 पर्यंत मुदत असेल.अर्ज करण्यासाठी राज्यभरातील उमेदवार पात्र असतील. जाहिराती मधील पदे, आवश्यक पात्रता, अधिकृत जाहिरात व अर्ज करण्याची पद्धत खाली देण्यात आली आहे.SRPF Bharti 2025
SRPF Bharti 2025 सविस्तर माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | राखीव पोलीस दल (SRPF) |
भरतीचे नाव | राखीव पोलीस दल भरती 2025 |
भरती प्रकार | पोलीस विभागात नोकरी |
पदाचे नाव | विधी निदेशक |
एकूण पदे | 01 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन (ई-मेल) आणि ऑफलाईन |
वयाची अट | 60 वर्षा पेक्षा जास्त नसावे. |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
नोकरी ठिकाण | छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) |
राखीव पोलीस दल भरती 2025 पात्रता निकष
पदाचे नाव | जागा | शैक्षणिक पात्रता |
विधी निदेशक | 01 | (i) कायद्याचा पदवीधर+05 वर्षे अनुभव (ii) हिंदी इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान |
SRPF Bharti 2025
मिळणारा पगार : ₹.23,000/-
अर्ज पाठवण्याचा पत्ता : समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.-14 (भाराब-1) छत्रपती संभाजीनगर.
ई-मेल ID: srpfgr14@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2025

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन(ई-मेल)/ऑफलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.