Lekha Koshagar Amravati Bharti 2025: अमरावती लेखा कोषागार भरती; बघा संपूर्ण माहिती

Lekha Koshagar Amravati Bharti 2025 : लेखा व कोषागार विभाग अंतर्गत (गट-क) कनिष्ठ लेखापाल पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज प्रक्रिया 29 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदत असेल. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.Lekha Koshagar Amravati Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lekha Koshagar Amravati Bharti 2025 Notification

जाहिरात क्र.: 1/2024

एकूण रिक्त : 045 जागा

पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट-क)

Lekha Koshagar Amravati Bharti 2025 रिक्त पदाचा तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
01कनिष्ठ लेखापाल (गट-क)045
एकूण045

अमरावती लेखा कोषागार भरती 2025 पात्रता निकष

आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी. (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : 28 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 19 ते 38 वर्षे असावे.[SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी : खुला: ₹.1000/-[राखीव प्रवर्ग : ₹.900/-, माजी सैनिक फी नाही]

नोकरीचे ठिकाण : अमरावती,वाशिम, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा

पगार : ₹.29,200/- ते ₹.92,300/-

Lekha Koshagar Amravati Bharti 2025 Apply Online

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 28 फेब्रुवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स

Short Notification इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Start 29 फेब्रुवारी 2025) इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

FAQ अमरावती लेखा कोषागार भरती 2025

1.सदरील भरतीसाठी अर्ज हा कसा करायचा आहे?

या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. या भरतीची लेखी परीक्षा कधी होईल?

परीक्षा दिनांक नंतर कळवण्यात येईल.

3. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे.