ONGC Recruitment 2025 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या आणि एका चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ 108 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. अर्ज करण्यासाठी 24 जानेवारी 2025 ही अंतिम मुदत असेल. तुमचे शिक्षण जर अभियांत्रिकी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर आपण या भरतीसाठी जरूर अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी देण्यात आलेली सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
ONGC Recruitment 2025 सविस्तर माहिती
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | नैसर्गिक वायू तेल महामंडळ |
भरतीचे नाव | नैसर्गिक वायू तेल महामंडळ भरती 2025 |
एकूण जागा | 108 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज फी | खुला/ ओबीसी/ईडब्ल्यूएस: ₹.1000 एस.सी एस.टी पीडब्ल्यूडी: ही नाही |
पगार | 60,000-1,80,000/- |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
रिक्त पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
---|---|---|
01 | जियोलॉजिस्ट/जियोफिजिसस्ट | 10 |
02 | असिस्टंट एक्झिक्यूटिव इंजिनीअर (AEE) | 98 |
एकूण | 108 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 : 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी (Geology/Geophysics/Physics) किंवा 60% गुणांसह M.Sc or M.Tech (Geoscience/Petroleum Geology/Geophysical Technology)
पद क्र.2 : 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Petroleum/Applied Petroleum/Chemical Engineering)
वयाची अट : अर्जदाराचे वय 24 जानेवारी 2025 रोजी,18 ते 27 वर्ष असावे.[SC/ST: 05 वर्षे सूट तर ओबीसी: वर्षे सूट]
ONGC Recruitment 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2025
परीक्षा : 23 फेब्रुवारी 2025
ONGC Bharti 2025 Use Full Links

महत्त्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.