Coal India Bharti 2025 : कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत 434 रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून, पात्रताधारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. अभियांत्रिकी पदवी असलेल्या उमेदवारांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 01 लाख 80 हजार पर्यंत पगार दिला जाईल. त्यामुळे जराही वेळ न दवडता आजच आपला अर्ज भरून घ्यावा. अर्ज करण्यासाठीची जी लागणारी पात्रता आणि इतर अटी सविस्तरपणे जाहिरातीमध्ये पीडीएफ स्वरूपात दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत उमेदवाराकडे अर्ज करण्यासाठी होतात असेल.
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
Coal India Bharti 2025
जाहिरात क्रमांक : 01/2025
एकूण रिक्त जागा : 434
रिक्त पदाचे नाव आणि तपशील
पदाचे नाव : मॅनेजमेंट ट्रेनी
विषय | पद संख्या |
कम्युनिटी डेव्हलपमेन्ट | 20 |
पर्यावरण | 28 |
फायनान्स | 103 |
लीगल | 18 |
मार्केटिंग अँड सेल्स | 25 |
मटेरियल मॅनेजमेंट | 44 |
पर्सोनल & HR | 97 |
सिक्युरिटी | 31 |
कोल प्रिपेरेशन | 68 |
एकूण | 434 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Environmental/Chemical/ Mineral Engineering/Mineral & Metallurgical/Electrical/Mechanical) किंवा 60% गुणांसह PG पदवी/PG डिप्लोमा (Community Development/ Rural development/ Community Organization & Development Practice/ Urban & Rural Community Development/ Rural & Tribal Development/Development Management/ Rural Management/Environmental Engineering) किंवा CA/ICWA. किंवा MBA किंवा पदवीधर.
वयाची अट : अर्जदाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी
- खुला/ओबीसी/EWS : ₹.1180/-
- SC/ST/PWD ExSM : फी नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2025 (6:00 pm)

Important Links For Coal India Bharti 2025

जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.