North Eastern Railway Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता उत्तर पूर्व रेल्वे मध्ये तब्बल 1104 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठीची लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि इतर महत्त्वाची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 (05:00 PM) पर्यंत आहे.
⚠️ वाचकांसाठी महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
North Eastern Railway Bharti 2025
भरती विभाग : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत नोकरी
भरतीचे नाव : उत्तर पूर्व रेल्वे 2025
भरती प्रकार : केंद्र सरकारी नोकरी
एकूण जागा : 1104
पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
नोकरी ठिकाण : उत्तर पूर्व रेल्वे
उत्तर पूर्व रेल्वे 2025 पदांचा तपशील
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
01 | ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 1104 |
एकूण | 1104 |
Educational Qualification For North Eastern Railway Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवार हा 50% गुणांसह 10th उत्तीर्ण असावा.(ii) ITI (Fitter/Welder/ Electrician/ Carpenter/ Turner/Painter/Machinist/Mechanic Diesel/Trimmer) आवश्यक.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 24 जानेवारी 2025 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत असावे.[SC/ST: 05 वर्षे सूट,OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला/ओबीसी :₹.100/-[SC/ST/PWD/महिला/EWS: फी नाही.]
पगार : नियमानुसार दिला जाईल.

North Eastern Railway Bharti 2025 Apply
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2025
महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाचे :
Naval Command Recruitment 2025 ची ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी नोकऱ्यांबद्दल अपडेट पाहण्यासाठी आपल्या अधिकृत वेबसाइट Mahagovbharti.com ला रोज भेट देत जा.