Indian Oil Bharti 2025| इंडियन ऑईल अंतर्गत भरती; कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी|200 जागांची भरती

Indian Oil Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. तुमचं शिक्षण डिप्लोमा, संबंधित क्षेत्रातील पदवी झाले असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण इंडियन ऑईल अंतर्गत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन ऑईल अंतर्गत नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दूरच्या या पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.

⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Indian Oil Bharti 2025 Notification

तपशीलमाहिती
भरती विभागइंडियन ऑईल अंतर्गत भरती
भरतीचे नावइंडियन ऑईल भरती 2025
एकूण पदे/जागा200
पदाचे नावट्रेड अप्रेंटिस/तंत्रज्ञ अप्रेंटिस/ग्रॅजुएट अप्रेंटिस
वयाची अट18 ते 24 वर्षे
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीनाही
अर्जाची अंतिम दिनांक16 फेब्रुवारी 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट https://iocl.com/

इंडियन ऑईल भरती 2025 पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
01ट्रेड अप्रेंटिस55
02तंत्रज्ञ अप्रेंटिस15
03ग्रॅजुएट अप्रेंटिस120
एकूण200 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिससंबंधित ट्रेड मधील ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.
तंत्रज्ञ अप्रेंटिसअभियांत्रिकी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
ग्रॅजुएट अप्रेंटिसकोणत्याही विषयामध्ये ग्रॅजुएशन असणे आवश्यक आहे.

Indian Oil Bharti 2025 Apply

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक : 16 फेब्रुवारी 2025

Indian Oil Bharti 2025

Indian Oil Bharti 2025 Use Full लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
तंत्रज्ञ अप्रेंटिस/तंत्रज्ञ अप्रेंटिस (ऑनलाईन अर्ज)इथे क्लिक करा
ट्रेड अप्रेंटिस (ऑनलाईन अर्ज)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.