Jalgaon Mahavitaran Bharti 2025: जळगाव महावितरण अंतर्गत 140 पदांची भरती| त्वरीत अर्ज करा

Jalgaon Mahavitaran Bharti 2025 : मित्रांनो जळगाव महावितरण अंतर्गत विविध पदांच्या 140 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने असून अर्ज 13 जानेवारी 2025 पासून सुरू झाले आहेत. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी 17 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असेल. या भरतीसाठी अर्ज करण्यास आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि इतर महत्त्वाची माहिती खाली तपशीलवार देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.Jalgaon Mahavitaran Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
⚠️ वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

Jalgaon Mahavitaran Bharti 2025

भरती विभाग – जळगाव महावितरण अंतर्गत नोकरी

भरतीचे नाव – जळगाव महावितरण भरती 2025

भरती श्रेणी – राज्य सरकारी नोकरी

एकूण जागा/पदे – 140

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 17/01/2025

नोकरी ठिकाण – जळगाव

जळगाव महावितरण भरती 2025 माहिती

रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
01इलेक्ट्रिशियन88
02वायरमन35
03संगणक चालक01
एकूण140

Educational Qualification For Jalgaon Mahavitran Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता : १० वी व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन अथवा वायरमन / संगणक चालक (कोपा) परीक्षा मागील ३ शैक्षणिक (२०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४) वर्षात उत्तीर्ण. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६५% व मागासवर्गीयांसाठी ६०% गुण आवश्यक आहेत.

वयाची अट : उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षापर्यंत असावे.[अनुसूचित जाती/जमाती त्यांच्यासाठी वयामध्ये पाच वर्षांची शिथीलता राहील.

अर्ज फी : या भरतीसाठी अर्ज शुल्क नाहीत.

मिळणारा पगार : कंपनीच्या नियमाप्रमाणे पगार देण्यात येईल.

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : तुम्हाला दिलेल्या कालावधीत आपले शैक्षणीक कागदपत्रे BTRI च्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी (ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज प्रोफाईल परिपुर्ण (१००%) करणे आवश्यक आहे. एस.एस.सी. गुणपत्रक, एस.एस. सी. बोर्ड प्रमाणपत्र, आय टी आय गुणपत्रक, आय टी आय बोर्ड प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अदयावत आधारकार्ड) एक छायांकीत स्वतः स्वाक्षरी केलेली प्रत घेऊन लघु प्रशिक्षण केंद्र (STC), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादीत, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम.आय.डी.सी.जळगांव ४२५००३ येथे दिलेल्या वेळापत्रक नुसार जमा करायचे आहेत.

Jalgaon Mahavitaran Bharti 2025

Jalgaon Mahavitran Bharti 2025 Links

PDF जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.