Eastern Central Railway Bharti 2025: पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नोकरीची संधी! फक्त हवी ही पात्रता

Eastern Central Railway Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित असाल आणि त्यासाठी तुम्ही तयारी पण करत असाल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1154 रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी पात्रता ही 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्हाला जर शिकाऊ उमेदवार या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि विभागानुसार पदांचा तपशील खाली सविस्तर स्वरुपात देण्यात आलेला आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.Eastern Central Railway Bharti 2025.

Eastern Central Railway Bharti 2025 Notification

  • भरती विभाग : पूर्व मध्य रेल्वे विभाग
  • भरतीचे नाव : पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
  • भरतीचा प्रकार : रेल्वे विभागात नोकरी
  • भरती श्रेणी : केंद्र सरकारी नोकरी
  • पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
  • नोकरी ठिकाण : पूर्व मध्य रेल्वे

Eastern Central Railway Bharti 2025 Vacancy Details

रिक्त पदांचा विभागानुसार तपशील :

  • दानापूर विभाग : 675
  • धनबाद विभाग : 156
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय विभाग : ६४
  • सोनपूर विभाग : ४७
  • समस्तीपूर विभाग : ४६
  • प्लांट डेपो/पं. दीनदयाल उपाध्याय : 29
  • कॅरेज रिपेअर वर्कशॉप/हरनौत : 110
  • मेकॅनिकल वर्कशॉप/समस्तीपूर : 27

Educational Qualification For Eastern Central Railway Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार(i) उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10th उत्तीर्ण असावा.(ii) उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 01 जानेवारी 2025 रोजी ज्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.(अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.)

मिळणारा पगार : पगार हा नियमानुसार देण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू तारीख : 25 जानेवारी 2025

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 14 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
इतर माहिती इथे क्लिक करा
Eastern Central Railway Bharti 2025
Eastern Central Railway Bharti 2025

How To Apply ECR Bharti 2025

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वरती देण्यात आली आहे.वर देण्यात आलेल्या क्लिक या पर्यायावरती क्लिक करून भरतीच्या मुख्य पृष्ठावर या.
  • रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आता पुढे जा.
  • आता विचारल्या प्रमाणे सर्व योग्य ती माहिती भरा. ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक टाकणे बंधनकारक आहे.
  • अर्जामध्ये जर माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद करण्यात येईल.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आवश्यक असणारी अर्ज फी भरा.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर योग्य भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा आणि भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

FAQ For Eastern Central Railway Bharti 2025

1. सदरील भरती मार्फत कोणते पद भरण्यात येणार आहे?

या भरती मार्फत शिकाऊ उमेदवार हे पद भरण्यात येणार आहे.

2. या भरती अंतर्गत किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरती मार्फत तब्बल 1154 पदे भरण्यात येणार आहेत.

3. सदर भरतीसाठी निवड प्रक्रिया काय असेल?

निवड प्रक्रिया ही गुणवत्ता यादीच्या आधारे होणार आहे.

4. ECR Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

14 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.