Best Mumbai Bharti 2025: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक मुंबई अंतर्गत या पदासाठी भरती! नोकरीची मोठी संधी

Best Mumbai Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर मुंबई मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक मुंबई अंतर्गत ड्रायवर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरतीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करवा लागणार आहे.सदर पदासाठी निवड ही मुलाखती मार्फत करण्यात येणार आहे.अर्ज करण्यासाठी 30 जानेवारी 2025 ही अंतिम दिनांक असेल. अर्ज करण्यासाठीची आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,नोकरी ठिकाण,पगार आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आलेली आहे.अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीस आम्ही जबाबदार राहणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Mumbai Bharti 2025 Notification

भरती विभागबृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक मुंबई
भरतीचे नावBest Mumbai Bharti 2025
भरती प्रकारट्रान्सपोर्ट अंतर्गत नोकरीची संधी
भरती श्रेणीराज्य शासनाची नोकरी
पदाचे नावइलेक्ट्रिक A/C बस चालक
अर्ज पद्धतऑनलाईन/ऑफलाईन
नोकरी ठिकाणमुंबई,महाराष्ट्र
निवड प्रक्रियामुलाखत/ड्रायविंग टेस्ट

Best Mumbai Bharti Post Name & Qualification

पदाचे नाव & पात्रता

पदनाम शैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिक A/C बस चालकउमेदवाराकडे बस वाहन चालक परवाना (PSV Badge) + बस चालवण्याचा किमान 03 वर्षांचा अनुभव + सुरक्षित व जबाबदारीने वाहन चालवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

Best Mumbai Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 30 जानेवारी 2025 पूर्वी अर्ज करावेत.

Best Mumbai Bharti 2025
Best Mumbai Bharti 2025

Best Mumbai Bharti 2025 Notification PDF

अधिकृत जाहिरात इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या गरजू मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल. तुम्हाला जर सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स वेळेवर हव्या असतील तर यांच्या www.mahagovbharti.com ला रोज भेट द्या.