DFCCIL Bharti 2025| DFCCIL मध्ये 642 रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

DFCCIL Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन करायचा आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) मध्ये नोकरी मिळणार आहे.नियुक्त उमेदवारास आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.

 वाचकांसाठी सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

DFCCIL Bharti 2025 Notification

तपशीलमाहिती
भरती विभागडेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) 
भरतीचे नावDFCCIL Bharti 2025
एकूण पदे/जागा642
पदाचे नावएमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ)/एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर मॅनेजर
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीखुला/ OBC/ EWS (For Executive) – रु.1000/-
खुला / OBC/ EWS (For MTS) – रु.500/-
SC/ ST/ PwD/ ExSM – फी नाही
अर्जाची अंतिम दिनांक16 फेब्रुवारी 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट https://dfccil.com/

DFCCIL Bharti 2025 Vacancy

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ)464
02एक्झिक्युटिव्ह175
03ज्युनियर मॅनेजर03
एकूण642

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदाचे नावपात्रता
एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ)दहावी उत्तीर्ण तसेच किमान एक वर्षाचा ऍक्ट अप्रेन्टिसशिप/ITI (NCVT/SCVT मान्यताप्राप्त) 60% गुणांसह पूर्ण असणे आवश्यक आहे.
एक्झिक्युटिव्हसंबंधित क्षेत्रामधून डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
ज्युनियर मॅनेजरचार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) किंवा कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) कडील अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age Limit For DFCCIL Bharti 2025

पदाचे नाववयाची अट
एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ)18 ते 30 वर्षे
एक्झिक्युटिव्ह18 ते 30 वर्षे
ज्युनियर मॅनेजर18 ते 30 वर्षे

DFCCIL Bharti 2025 Salary Details

पदाचे नावपगार
एमटीएस (मल्टी-टास्किंग स्टाफ)रु.16,000/- ते 45,000 (N-1 Level, IDA Pay Scale)
एक्झिक्युटिव्हरु.30,000/- ते 1,20,000/- (EO Level, IDA Pay Scale)
ज्युनियर मॅनेजररु. 50,000/- ते 1,60,000 (E-2 Level, IDA Pay Scale)

DFCCIL Bharti 2025 Apply

अर्ज सुरू होण्याची दिनांक : 19 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 16 फेब्रुवारी 2025

DFCCIL Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.