New Pension Scheme|युनिफाईड पेन्शन योजना;सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पर्याय,वाचा संपूर्ण माहिती
New Pension Scheme केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना (UPS) सुरू केली आहे. याआधी 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना (OPS) बंद करून नवीन पेन्शन योजना (NPS) लागू करण्यात आली होती. आता UPS मुळे कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय …