Nagpur Municipal Corporation Bharti 2025: नागपूर महानगरपालिका भरती;245 पदांसाठी सुवर्णसंधी!

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 : नागपूर महापालिका अंतर्गत 245 रिक्त जागा भरण्यासाठी Nagpur Municipal Corporation Bharti 2025 ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरील भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल आणि ती 15 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहील. भरतीसाठी अर्ज करण्याच्या सर्व सूचना खाली देण्यात आलेल्या जाहिराती PDF मध्ये आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 माहिती

जाहिरात क्र.: 805/PR

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)36
2कनिष्ठ अभियंता (विद्युत)03
3नर्स परिचारिका52
4वृक्ष अधिकारी04
5स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक150
एकूण245

आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता

पदनामपात्रता
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अथवा समतुल्य पात्रता
कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
नर्स परिचारिकासिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा)
वृक्ष अधिकारी12th उत्तीर्ण/GNM कोर्स पूर्ण
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकB.Sc (हॉर्टिकल्चर/एग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट/वनस्पती शास्त्रातील पदवी) 05 वर्षे अनुभव.

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 वयाची अट

उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय/आ.दू.घ/अनाथ : 05 वर्षी सवलत)

नागपूर महापालिका भरती 2025 अर्ज फी, तारखा, नोकरी ठिकाण

अर्ज फी : अराखीव – ₹.1000/- (मागासवर्गीय/आ.दू.घ/अनाथ : ₹.900/-)

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरी स्थळ : नागपूर

अर्जाची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025

नागपूर महापालिका भरती 2025 मिळणारा पगार

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : ₹.38,600/- ते 1,22,800/-
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) : ₹.38,600/- ते 1,22,800/-
  • नर्स परिचारिका : ₹.35,400/- ते 1,12,400/-
  • वृक्ष अधिकारी : ₹.35,400/- ते 1,12,400/-
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक : ₹.25,500/- ते 81,100/-

Nagpur Municipal Corporation Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFडाऊनलोड करा
ऑनलाइन अर्ज लिंकइथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.