Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024| विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये घडवा करिअर..! आत्ताच करा अर्ज
Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2024 : नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम येथे शिकाऊ पदांच्या 275 रिक्त जागा भरण्यासाठी सदर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.प्रशिक्षण कालावधी हा 1 वर्षाचा असेल.त्यासाठी ITI पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज हे 29 नोव्हेंबर 2024 पासून …