MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 100 रिक्त जागांची भरती सुरू;आजच करा अर्ज

MPSC Medical Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय संविधानाच्या 315 व्या कलमानुसार स्थापित केलेली एक संस्था आहे. जी महाराष्ट्र राज्यामधील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अधिकाऱ्यांची निवड करते. याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आता विविध पदांच्या 100 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.अर्ज करण्यासाठी 13 जानेवारी 2025 पर्यंत मुदत आहे.अर्ज करण्यापूर्वी खाली देण्यात आलेली सविस्तर जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MPSC Medical Bharti 2025 माहिती

जाहिरात क्र.: 052 ते 085/2024

एकूण : 100 रिक्त जागा

पदनाम आणि इतर तपशील

पद क्र.पदनामपदसंख्या
01विविध विषयातील प्राध्यापक,महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट-अ14
02विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक,महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट-अ75
03जीव रसायनशास्त्रज्ञ,वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट-ब11
एकूण100 जागा

NALCO Bharti 2025: नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये मोठी भरती! आजच करा अर्ज

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पद क्र.1 : (i) M.S/M.D/DM/D.N.B (ii) परवानगी मिळालेल्या/मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय/ संस्थेत 03 वर्षे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेले असावे. (iii) किमान 04 संशोधन प्रकाशने असावीत.

पद क्र.2 : (i) M.S/M.D/DM/D.N.B (ii) MD/MS पदवी प्राप्त केल्यानंतर मान्यताप्राप्त/परवानगीप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित विषयात वरिष्ठ निवासी म्हणून 1 वर्ष

पद क्र.3 : (i) M.sc (Biochemistry) (ii) 02 वर्षे अनुभव.

MPSC Medical Bharti 2025 वयाची अट

01 एप्रिल 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट]

  • पद क्र.1 : 19 ते 50 वर्षे
  • पद क्र.2 : 19 ते 40 वर्षे
  • पद क्र.3 : 19 ते 38 वर्षे

MPSC Medical Bharti 2025 अर्ज फी

  • खुला प्रवर्ग : रु. 719/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रु.449/-]

मिळणारा पगार

  • पद क्र.1 : 1,44,200/- ते 2,18,200/-
  • पद क्र.2 : 57,700/- ते 1,82,200/-
  • पद क्र.3 : 41,800/- ते 1,32,300/-
MPSC Medical Bharti 2025

MPSC Medical Bharti 2025 नोकरी ठिकाण,अर्ज पद्धत,तारखा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची अंतिम दिनांक : 13 जानेवारी 2025

MPSC Medical Bharti 2025 Notification PDF

जाहिरात PDFपद क्र.1 & 2 –येथे क्लिक करा
पद क्र.3 – येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा

महत्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.