पी एम किसान योजना|19 वा हफ्ता कधी जमा होणार? वाचा संपूर्ण माहिती इथे PM Kisan Yojana
PM Kisan Yojana – पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. पी एम किसान योजने मार्फत पात्र असणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 ₹. दिले जातात. ही रक्कम 2000 हजाराचा एक हफ्ता या प्रमाणे दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर चार …