BDL Bharti 2024|भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये 117 जागांची भरती

BDL Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आम्ही एकच चांगल्या प्रकाराच्या नोकरीची माहिती घेऊन आलो आहोत. भारत डायनेमिक्स लिमिटेड (BDL) अंतर्गत 117 रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 11 नोव्हेंबर 2024 असेल. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्याची उत्सुक असाल तर भरतीसाठी लागणाऱ्या अटी आणि पात्रता आणि इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

BDL Bharti 2024 महत्वाचे मुद्दे

जाहिरात क्रमांक
एकूण रिक्त जागा0117
पदाचे नावअप्रेंटिस
अर्ज पद्धतीऑनलाइन
अर्जाची अंतिम मुदत11 नोव्हेंबर 2024
नोकरी ठिकाणभानूर, हैदराबाद

BDL Bharti 2024 पदांचा तपशील

पदाचे नावजागा
अप्रेंटिस177

Educational Qualification For 2024 शैक्षणिक अहर्ता

पदाचे नावशैक्षणिक अहर्ता
अप्रेंटिस(i) 10th उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मधून ITI (अधिक माहितीसाठी PDF पाहावी.)

वयाची अट (Age Limit) : 31 ऑक्टोबर 2024 रोजी 14 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सवलत]

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज फी : नाही

नवीन भरती पाहा - ICDS Bharti 2024 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती

BDL Bharti 2024 Important Dates

अर्ज सुरू झालेली तारीख : 28 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

BDL Bharti 2024 Use Full Links

जाहिरात PDFClick Here
ऑनलाईन अर्जClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here

How To Apply For BDL Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • सर्वप्रथम भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या bdl.india.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन झाल्यानंतर विचारली जाणारी माहिती अचूक भरा.
  • अर्ज भरत असताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास तो अर्ज बाद करण्यात येईल.
  • दिलेल्या तारखेपूर्वी अर्ज सादर करणे अनिवार्य आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.