NFC Bharti 2024 : आण्विक इंधन कॉम्प्लेक्स (NFC) मध्ये ITI उत्तीर्ण उमेदवारांना अप्रेंटिस पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 300 रिक्त जागांसाठी ही भरती होत असून, पात्रताधारक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही नोकरीची संधी गमवू नका. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, अर्ज कसा करायचा तसेच नोकरीचे ठिकाण अशी सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp चॅनल जॉइन करा
NFC Bharti 2024 Vacancy
एकूण पदे : 300
पदनाम : ITI अप्रेंटिस
Educational Qualification For NFC Bharti 2024
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
ITI अप्रेंटिस | मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण (Electrician,Machinist,Turner,Fitter,Welder,COPA, Carpenter,Diesel Mechanic,Plumber, Stenographer,Electronics,Mechanic,Motor Mechanics,Attendant,Operator, Laboratory Assistant |
NFC Bharti 2024 Eligibility Criteria वयाची अट,अर्ज पद्धती, फी
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मागास प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल.
अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन/ऑनलाईन नोंदणी – अस्थापना क्रमांक : E11153600013
Read Also – सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची उत्तम संधी; Central Bank SO Bharti
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 25/11/2024
How To Apply For NFC Bharti 2024 अर्ज प्रक्रिया
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज अस्थापना क्रमांक : E11153600013 या वरती नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर केली नाहीत तर अर्ज बाद करण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
NFC Bharti 2024 Use Full Links
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.