Income Tax Bharti 2024 : आयकर विभागामध्ये नवीन भरती सुरू|मिळणार चांगला पगार

Income Tax Bharti 2024 : आयकर विभाग (Income Tax Department) अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे. सदर भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे होईल तेवढ्या लवकर आपला अर्ज भरावा. आपण जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरती बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहितीचा समावेश असेल.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Income Tax Department Bharti 2024

भरतीचे नावआयकर विभाग (Income Tax Department)
एकूण जागा07
भरती श्रेणीकेंद्र सरकारी नोकरी
अर्ज पद्धतीऑफलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज फीनाही

Income Tax Bharti 2024 Vacancy

पद क्र.पदाचे नावजागा
1वरिष्ठ वैयक्तिक सचिव01
2वैयक्तिक सचिव03
3सहाय्यक01
4कोर्ट मास्टर01
5कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)01
एकूण07

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असल्याने अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

Income Tax Salary Details

पदाचे नावपगार
वरिष्ठ वैयक्तिक सचिव47,600/- ते 1,51,100/-
वैयक्तिक सचिव44,900/- ते 1,42,400/-
सहाय्यक35,400/- ते 1,12,400/-
कोर्ट मास्टर25,500/- ते 81,100/-
कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)19,900/- ते 63,200/-
Income Tax Bharti 2024
हे सुद्धा वाचा : South Western Railway Bharti 2024|दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांची भरती

Income Tax Bharti 2024 Dates & Links

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्यास सुरुवात : 21 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2024 आहे.

जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण SAFEMA, 4था मजला, ‘ए’ विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली.

नवीन अपटेड : MTDC Bharti 2024| महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.