NHB Recruitment 2024 – राज्य गृहनिर्माण बँक (NHB) अंतर्गत 19 रिक्त पद भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असेल. या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात ही 12 ऑक्टोबर 2024 पासून झाली असून, शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2024 असेल. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 40 हजार रु. पर्यंतची वेतनश्रेणी दिली जाईल.सदरील भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी आणि इतर महत्वाचा तपशील खाली देण्यात आलेला आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
National Housing Bank Recruitment 2024 Notification
जाहिरात क्र. – | NHB/HRMD/Recruitment/2024-25/02 |
एकूण रिक्त जागा | 19 जागा |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची अंतिम मुदत | 01 नोव्हेंबर 2024 |
पगार | 40,000 रु. पर्यंत |
NHB Vacancy 2024 Details
पद क्र. | पदनाम | पद संख्या |
01 | मॅनेजर (Scale II) | 10 |
02 | डेप्युटी मॅनेजर (Scale II) | 09 |
एकूण | 019 |
Educational Qualification For NHB Recruitment 2024
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
मॅनेजर (Scale II) | कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव |
डेप्युटी मॅनेजर (Scale II) | कोणत्याही शाखेतील पदवी/डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव |
Note :- सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात pdf पाहावी.
वयाची अट (Age Limit) :
- किमान वय : 23 वर्षे
- कमाल वय : 35 वर्षे
- विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली जाईल.
अर्ज फी (Application Fee) :
- सामान्य/OBC/EWS : रु.850/-
- SC/ST/PWD/ESM : रु.175/-
हे पण वाचा :
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज सुरू दिनांक : 12 ऑक्टोबर 2024
अर्जाची अंतिम दिनांक : 01 नोव्हेंबर 2024
परीक्षा : नंतर कळवले जाईल.
NHB Recruitment 2024 Important Links
जाहिरात Notification | Click Here |
ऑनलाईन अर्ज | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
How To Apply For NHB Recruitment 2024
- सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://www.nhb.org.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
- त्यानंतर New Registration बटन वरती क्लिक करा.
- अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरावी.
- आपला फोटो,सही आणि इतर महत्वाची कागदपत्रे अपलोड करावीत.
- फॉर्म भरल्यानंतर आवश्यक असणारी अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.
- भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2024 आहे.
हे पण वाचा :