South Western Railway Bharti 2024 : दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांची भरती सुरू झाली आहे. ही भरती एकूण 046 जागांसाठी होत आहे. त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 आहे.South Western Railway Bharti 2024 सदर भरतीसाठी अर्ज करण्यास आपण उत्सुक असाल तर भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या अटी आणि पात्रता याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
South Western Railway Bharti 2024
पदनाम : ग्रुप बी आणि ग्रुप सी (स्पोर्ट्स कोटा)
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असावा. संबंधित खेळातील प्रमाणपत्र (बास्केटबॉल,ऍथलेटिक्स,क्रिकेट)
अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता : सहाय्यक कार्मिक अधिकारी/मुख्यालय, दक्षिण पश्चिम रेल्वे -मुख्यालय कार्यालय, कार्मिक विभाग, रेल सौधा, गदग रोड, हुबळी – 580020
नवीन भरती : MTDC Bharti 2024| महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2024
पगार : 20,200+इतर भत्ते
How To Apply For South Western Railway Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता वरती दिला आहे. अर्ज हा संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
- अर्ज जर अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- 19 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
South Western Railway Bharti 2024 Links
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. अशाच सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स साठी mahagovbharti.com ला भेट द्या.