Indian Coast Guard Bharti 2024 : भारतीय तट रक्षक दलात घडवा करिअर! आजच करा अर्ज

Indian Coast Guard Bharti 2024 : मित्रांनो तुम्ही देखील सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय तट रक्षक दलात नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.Indian Coast Guard Bharti 2024 या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीसाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ही 01 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली आहे.10th, डिप्लोमा पास तरूणांना नोकरीची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण भारतभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2024 आहे.

Indian Coast Guard Bharti 2024

सदर भरती ही "चार्जमन,ड्राफ्ट्समन,एमटीएस (शिपाई)" या पदांसाठी होत आहे. या भरती अंतर्गत एकूण 07 पदे भरण्यात येणार आहेत. भारतीय तट रक्षक दल हे देशातील नामांकित सरकारी विभाग आहे. पात्र उमेदवारांना एक सरकारी नोकरी आणि चांगला पगार मिळणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पात्रता,अटी,वयाची अट,महत्त्वाच्या तारखा अशी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच अर्ज करा.

Indian Coast Guard Bharti 2024 सविस्तर माहिती

भरतीचे नावIndian Coast Guard Bharti 2024
भरती विभागभारतीय तट रक्षक दल
पदांची संख्या07
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज फीनाही
वयाची अट18 ते 32 वर्षे

भारतीय तट रक्षक दल रिक्त पदांचा तपशील & शैक्षणिक अर्हता

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक अर्हता
चार्जमन,
ड्राफ्ट्समन,
एमटीएस (शिपाई)
07मान्यताप्राप्त बोर्डातून 10th उत्तीर्ण/डिप्लोमा उत्तीर्ण/कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
एकूण07

Indian Coast Guard Bharti 2024 इतर माहिती

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

निवड प्रक्रिया : उमेदवारांची अंतिम निवड ही परीक्षा मार्फत केली जाईल.

Indian Coast Guard Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यास सुरू झालेली तारीख : 01 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2024

अर्ज करण्याचा पत्ता : भर्ती संचालनालय कोस्ट गार्ड मुख्यालय, तटरक्षक प्रशासकीय संकुल, सी-1, फेज II, औद्योगिक क्षेत्र, सेक्टर 62, नोएडा,यू.पी. 201 309

पगार : नियमानुसार दिला जाईल.

Indian Coast Guard Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याचा पत्ता हा वरती देण्यात आला आहे. संबंधित पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज हे दिलेल्या मुदतीपूर्वी करावेत अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  • अर्ज करताना आवश्यक सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज हा व्यवस्थित वाचून भरावा जेणेकरून तो बाद होणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि PDF पाहा.
जाहिरात PDFइथे पाहा
इतर अपडेट्सइथे पाहा
नवीन भरतीइथे पाहा

टीप :

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.