Latur MahanagarPalika Bharti 2024|लातूर महानगरपालिके मध्ये विविध पदांची भरती जाहीर ;आजच अर्ज करा

Latur MahanagarPalika Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Latur MahanagarPalika Bharti 2024 : लातूर महानगरपालिकेने नुकतीच एका भरतीची जाहिरात प्रसिध्द केली असून, या भरती अंतर्गत महापालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी मधील म्हणजेच श्रेणी -1,श्रेणी -2 आणि श्रेणी -3 या संवर्गातील एकूण 80 पदे भरण्यात येत आहेत.जाहिराती मधील पदे ही प्रशासकीय,तांत्रिक,विधी,पर्यावरण अभियांत्रिकी सेवा निम वैद्यकीय सेवा व अग्निशमन सेवेमधील आहेत.या भरतीसाठी 10वी/12 वी तसेच पदवीधर अर्ज करू शकतात.या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.उमेदवारांनी 22 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 पर्यंत आपले अर्ज भरावेत.Latur MahanagarPalika Bharti 2024 भरती संबंधी असणारी सर्व माहिती जसे की शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, वयोमर्यादा आणि नोकरी ठिकाण या बाबींची सविस्तर माहिती पाहणार आहोत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

Latur MahanagarPalika Bharti 2024

एकूण जागा : 80

पदाचे नाव आणि तपशील :

पद क्र.पदाचे नाव श्रेणी पद संख्या
1पर्यावरण संवर्धन अधिकारी1
2सिस्टिम मॅनेजर ई प्रशासन1
3वैद्यकीय अधीक्षक1
4विधी अधिकारी1
5अग्निशमन केंद्र अधिकारी1
6शाखा अभियंता (स्थापत्य)2
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)4
8कनिष्ठ अभियंता (पा.पु)4
9कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)1
10कर अधीक्षक2
11औषध निर्माता (फार्मासिस्ट)1
12 सहाय्यक कर अधीक्षक4
13कर निरीक्षक4
14चालक – यंत्र चालक9
15लिपिक टंकलेखक10
16फायरमन30
17व्हालमन4
एकूण 80

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
पर्यावरण संवर्धन अधिकारी1. पर्यावरण अभियांत्रिकी पदवी
2. MS -CIT/समतुल्य
3. 03 वर्षे अनुभव
सिस्टिम मॅनेजर ई प्रशासन1. B.E/B.Tech कॉम्पुटर MCA
2. MS -CIT समतुल्य
3. 03 वर्षे अनुभव
वैद्यकीय अधीक्षक1. MMBS
2. MS-CIT किंवा समतुल्य
3. 03 वर्षे अनुभव
विधी अधिकारी1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य
अग्निशमन केंद्र अधिकारी1. विधी पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य
3. 03 वर्षे अनुभव
शाखा अभियंता (स्थापत्य)1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. B.E फायर स्टेशन ऑफिसर इंस्ट्रक्टर डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता (पा.पु)1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
2. MS-CIT किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)1. मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी
2. MS -CIT किंवा समतुल्य
कर अधीक्षक1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. MS -CIT किंवा समतुल्य
औषध निर्माता (फार्मासिस्ट)1. 12वी पास 2. B.Farm
3. MS -CIT किंवा समतुल्य
4. 03 वर्षे अनुभव
सहाय्यक कर अधीक्षक1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. MS -CIT किंवा समतुल्य
कर निरीक्षक1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. MS -CIT किंवा समतुल्य
3. 03 वर्षे अनुभव
चालक – यंत्र चालक1. 10वी पास
2. 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
3. जड वाहन चालविण्याचा परवाना
4. 03 वर्षे अनुभव
लिपिक टंकलेखक1. कोणत्याही शाखेतील पदवी
2. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि/इंग्रजी 40 श.प्र.मि
3. MS -CIT किंवा समतुल्य
फायरमन1. 10वी पास
2. 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
व्हालमन1. 10वी पास
2. ITI (पंप) ऑपरेटर
3. MS -CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 14 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे

चालक यंत्र चालक & फायरमन18 ते 30 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांना05 वर्षे सवलत
उर्वरित पदे18 ते 38 वर्षे

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्गरू.1000/-
मागासवर्गीयरू.900/-

नोकरी ठिकाण : लातूर

वेतनश्रेणी : रू.15,000 ते 1,77,500/-

ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात तारीख : 23 डिसेंबर 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जानेवारी 2024

परिक्षा : जानेवारी/फेब्रुवारी 2024

अर्ज कसा करावा :

  • उमेदवारांनी भरती साठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
  • अर्ज फक्त पोर्टल द्वारेच करावेत.
  • इतर कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करताना उमेदवारांनी अटी आणि नियम वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करावीत.
  • आवश्यक असल्यास अर्ज फी भरावी.
  • ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात 22 डिसेंबर 2023 पासून झाली आहे.
  • अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करून मगच सबमिट करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2024 आहे.
  • अधिक माहितीसाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून माहिती घेऊ शकता.
  • खाली सविस्तर PDF जाहिरात दिली आहे.

महत्त्वाच्या लिंक्स :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्जयेथे क्लिक करा
आमचे इतर आर्टिकलयेथे क्लिक करा

Latur MahanagarPalika Bharti 2024 In English

Latur City Municipal Corporation for 80 Environmental Conversation Officer, System Manager etc. Total vacancies published by Latur Municipal Corporation is 80.the application period for 80 post in Category -A, Category -C, Category -C last date online apply 14 December 2024.Read the notification carefully before apply.

Total Post : 80
Post Name & Details :
Post No.Name of the Post No of Vacancy
1Environmental Conservation Officer01
2System Manager e -Administration01
3Medical Superintendent01
4Branch Engineer (Civil)02
5Low Officer01
6Fire Station Officer01
7Junior Engineer (Civil)04
8Junior Engineer04
9Junior Engineer (Mechanical)01
10Tax Superintendent02
11Pharmacist01
12Assistant Superintendent of Taxes04
13Tax Inspector04
14Driver09
15Clerk Typist10
16Fireman30
17Volman04
Total 80
Educational Qualification :
Post NameEducational Qualification
Environmental Conservation Officer1. Degree in Environment Engineering
2. MS-CIT or equivalent
3. 03 years experience
System Manager e -Administration1. B.E/B. Tech(computer) MCA
2. MS-CIT or equivalent
3. 03 years experience
Medical Superintendent1. MBBS
2. MS-CIT or equivalent
3. 03 years experience
Branch Engineer (Civil)1. Civil Engineering Degree
2. MS-CIT or equivalent
Low Officer1. Legal Degree
2. MS-CIT or equivalent
3. 03 years experience
Fire Station Officer1. Degree in any branch
2. B.E(Fire) Station Officer & Instructor Diploma
Junior Engineer (Civil)1. Civil Engineering Degree
2. MS-CIT or equivalent
Junior Engineer1. Civil Engineering
2. MS-CIT or equivalent
Junior Engineer (Mechanical)1. Mechanical Engineering Degree
2. MS-CIT or equivalent
Tax Superintendent1. Any Disciplinary Degree
2. MS-CIT or equivalent
Pharmacist1. 12th Passed
2. B. Pharm
3. MS-CIT or equivalent
4. 03 years experience
Assistant Superintendent of Taxes1. Any Disciplinary Degree
2. MS-CIT or equivalent
Tax Inspector1. Degree in Any Branch
2. MS-CIT or equivalent
3. 03 years experience
Driver1. 10th Passed
2. 06 Months fire training course
3. Motor vehicle driving license
4. 03 years experience
Clerk Typist1. Degree in any branch
2. Marathi typing 30 wpm & English 40 wpm
2. MS-CIT or equivalent
Fireman1. 10th Passed
2. 06 Months fire training course
Volman1. 10th passed
2. ITI (Pump Operator)
3. MS-CIT or equivalent

Age Limit : As on 14 January 2024

Driver & Fireman18 to 30 years
Remaining Posts18 to 38 years
Reserved Category05 years Relaxation
Application Fee :
Open CategoryRs.1000/-
Advantage CategoryRs.900/-

Job Location : Latur

Important Dates :
Start Date to Apply23 December 2023
Last Date to Apply14 January 2024
Exam DateJanuary/February 2024
Important Links :
Official WebsiteClick Here
PDF NotificationClick Here
Online ApplicationClick Here

How To Apply Latur MahanagarPalika Bharti 2024 :

  • First visit the official website Latur MahanagarPalika.
  • Click on online application link.
  • Read the official notification carefully.
  • Find registration form.
  • Enter required details and click on register.
  • Enter username and password.
  • Pay the application fee.

Latur MahanagarPalika Bharti 2024 FAQs :

Q. How many vacancies of Latur MahanagarPalika Bharti 2024?

Ans : There are Total of 80 Vacancies.

Q. What is the last date to apply for Latur MahanagarPalika Bharti 2024?

Ans : 14 January 2024.

Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form – Thanks for visit this useful post, stay connected with use for more posts.

Latur MahanagarPalika Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

टीप :- उमेदवारांनी Latur MahanagarPalika Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.