ISRO NRSC Recruitment 2023
ISRO NRSC Recruitment 2023 : भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) मध्ये नोकरीची संधी,जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तसेच ITI झालेला असेल तर तुमच्या साठी ही एक मोठी संधी आहे.इस्रो ने एका नवीन भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे.या भरती अंतर्गत टेक्निशियन बी पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यात येणार असून,त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.10वी उत्तीर्ण (ITI) उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरवात झाली असून शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात आवश्यक पहावी.

उमेदवारांनी isro.gov.in.या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावेत.ISRO NRSC Recruitment 2023 भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या बाबतची संपूर्ण माहिती या लेखा मध्ये खाली दिली आहे.इस्रो मध्ये ही एक नोकरीची चांगली संधी आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
एकूण जागा : 54
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | टेक्निशियन बी (इलेक्ट्रिकल मेकॅनिक ) | 33 |
2 | टेक्निशियन बी (इलेक्ट्रिकल) | 08 |
3 | टेक्निशियन बी (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 09 |
4 | टेक्निशियन बी (फोटोग्राफी) | 02 |
5 | टेक्निशियन बी (डेस्कटॉप पब्लिशिंग) | 02 |
एकूण | 54 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
टेक्निशियन बी (इलेक्ट्रिकल मेकॅनिक ) | 1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. 2. ITI/NTC/NAC/(इलेक्ट्रिकल मेकॅनिक) उत्तीर्ण |
टेक्निशियन बी (इलेक्ट्रिकल) | 1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. 2. ITI/NTC/NAC/(इलेक्ट्रिकल) उत्तीर्ण |
टेक्निशियन बी (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) | 1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. 2. ITI/NTC/NA/(इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) उत्तीर्ण |
टेक्निशियन बी (फोटोग्राफी) | 1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. 2. ITI/NTC/NA/(फोटोग्राफी) |
टेक्निशियन बी (डेस्कटॉप पब्लिशिंग) | 1. उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. 2. ITI/NTC/NA/(डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर) |
वयोमर्यादा :
किमान वय | 18 वर्षे |
कमाल वय | 35 वर्षे |
SC/ST | 05 वर्षे सवलत |
OBC | 03 वर्षे सवलत |
अर्ज शुल्क : रु.500/-
वेतनश्रेणी : रु.21,700 ते रु.69,100/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023
इस्रो विषयी थोडक्यात माहिती :
ISRO ही एक सर्वात वेगाने विकसित होणारी जगातील अंतराळ संस्था आहे.याची स्थापना 1969 मध्ये झाली आहे.इस्रो ने अनेक महत्वपूर्ण अंतराळ मोहिमा पूर्ण केल्या आहेत.ISRO चे पूर्ण नाव Indian Space Research Organization आहे. इस्रो ची स्थापना विक्रम साराभाई यांनी केली आहे.इस्रोचा मुख्य उद्देश भारतासाठी अंतराळाशी संबंधित तंत्रज्ञान प्रदान करणे आहे.ताज्या आणि महत्त्वपुर्ण शोधांमुळे भारताच्या नावाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे.अंतराळ संशोधन संस्थेने 1969 नाव बदलून इस्रो असे ठेवण्यात आले.इस्रो ने आज पर्यंत अनेक महत्त्वाच्या मोहिमा पार पडल्या आहेत.1 जुलै 1975 रोजी रोहिणी,भारतीय बनावटीच्या प्रक्षेपण वाहनाद्वारे अवकाशात प्रक्षेपित होणारा पहिला उपग्रह आहे.
अर्ज कसा करावा :
- ISRO NRSC Recruitment 2023 अर्ज हे Online पद्धतीने करावेत.
- अर्ज फक्त पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- Online अर्ज https://cdn.digialm.com/ या वेबसाईट वरती करावा.
- अर्ज करताना भरती साठी पात्र असल्याची खात्री करून मगच अर्ज करावा.
- अर्जा मध्ये विचारली जाणारी माहिती ही बरोबर भरावी.
- आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत.
- आवश्यक असल्यास अर्ज शुल्क भरावे.
- अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट करावा.
- आवश्यक असल्यास भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात पाहू शकता.
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
Online अर्ज | येथे क्लिक करा |
आमचे इतर आर्टिकल | येथे क्लिक करा |
ISRO NRSC Recruitment 2023 In English
ISRO NRSC Recruitment 2023 : Indian Space Research Organization (ISRO) invites online applications for recruitment the post of Technician B for 54 vacancies in NRSC of pay matrix level 3. Interested and Eligible candidates can apply online at official website nrsc.gov.in from 09th December 2023 to fill application last date to apply online 31st December 2023.For more information on the number of vacancies, application process and other details continue reading.
Total Post : 54
Post Name & Details :
Sr No. | Post Name | Vacancy |
1 | Technician B (Electronic Mechanic) | 33 |
2 | Technician B (Electrical) | 08 |
3 | Technician B (Instrument Mechanic) | 09 |
4 | Technician B (Photography) | 02 |
5 | Technician B (Desktop Publishing Operator) | 02 |
Total | 54 |
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Technician B (Electronic Mechanic) | 1. 10th class pass 2. ITI/NTC/NAC (Electronic Mechanic) |
Technician B (Electrical) | 1. 10th class pass 2. ITI/NTC/NAC (Electrical) |
Technician B (Instrument Mechanic) | 1. 10th class pass 2. ITI/NTC/NAC (Instrument Mechanic) |
Technician B (Photography) | 1. 10th class pass 2. ITI/NTC/NAC (Photography |
Technician B (Desktop Publishing Operator) | 1. 10th class pass 2. ITI/NTC/NAC (Desktop Publishing Operator) |
Age Limit :
Minimum Age | 18 years |
Maximum Age | 35 years |
SC/ST Candidates | 05 years Relaxation |
OBC Candidates | 03 years Relaxation |
Selection Process :
- Written Exam
- Document Verification
- Medical Examination
- Final List
Important Documents :
- Aadhar card
- PAN card
- Post related educationl qualification certificate
- Passport size photo
- E mail ID/Mobile Number
Application Fee : Rs.500/-
Job Location : All India
Pay Scale : Rs.21,700/- to Rs.69,100/-
Important Date :
- Notification Release Date : 09.12.2023
- Online Start Date : 09.12.2023
- Online Last Date : 31.12.2023
How to Apply ISRO NRSC Recruitment 2023 :
- Apply for this recruitment first you have go to official website.
- The link of the official website is given below.
- On its home page you will find the click here link of this recruitment on which have a click.
- Candidates are advised to carefully check all the documents.
- Please ready with all the scan document related recruitment from like photo, ID proof, signature etc.
- Pay fee online mode.
- Final submit and take a print out.
Important Link :
Official Website | Click Here |
PDF Notification | Click Here |
Online Application | Apply Online |
ISRO NRSC Recruitment 2023 FAQs :
Q. What is the last date to apply online for Technican B post?
Ans : The last date is 31 December 2023.
Q. How many vacancies for Technican B posts in ISRO NRSC Recruitment 2023?
Ans : There are a total 54 posts.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form – Thanks for visit this useful post,stay connected with use for more posts.
ISRO NRSC Recruitment 2023 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :- उमेदवारांनी ISRO NRSC Recruitment 2023 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.