Territorial Army Bharti 2025|भारतीय प्रादेशिक सेना मध्ये 19 जागांसाठी भरती! इथे बघा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Territorial Army Bharti 2025 : मित्रांनो भारतीय प्रादेशिक सैन्य दलाने मे 2025 मध्ये “लेफ्टनंट ऑफिसर” पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. ही भरती 19 रिक्त जागांसाठी होत असून, पात्रता धारक उमेदवारांनी www.jointerritorialarmy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहेत. अर्ज प्रक्रिया 12 मे 2025 पासून सुरू होईल आणि ती 10 जून 2025 पर्यंत सुरू असणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना तपशीलवार जाहिरात वाचण्याचा सल्ला दिला जातो.

Territorial Army Bharti 2025

Territorial Army Bharti 2025 भरतीचा आढावा

भरती विभागभारतीय प्रादेशिक सेना
भरतीचे नावभारतीय प्रादेशिक सेना भरती 2025
एकूण जागा19
पदनामलेफ्टनंट ऑफिसर
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
परीक्षा20 जुलै 2025

Eligibility Criteria For Territorial Army Bharti 2025

शैक्षणिक पात्रताकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
वयाची अट18 ते 42 वर्षे अनुसूचित जाती/जमाती : 05 वर्षे सूट ओबीसी : 03 वर्षे सूट
अर्ज फीजनरल/ओबीसी:₹.500/-
SC/ST : ₹.500/-
मासिक वेतनLieutenant: ₹ 56,100 – ₹ 1,77,500Captain: ₹ 61,300 – ₹ 1,93,900Major: ₹ 69,400 – ₹ 2,07,200Lt Colonel: ₹ 1,21,200 – ₹ 2,12,400Colonel: ₹ 1,30,600 – ₹ 2,15,900Brigadier: ₹ 1,39,600 – ₹ 2,17,600

Territorial Army Bharti 2025 Use Full Links

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा