RRB ALP Hall Ticket 2025: भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट 18799 पदांची भरती (CEN 01/2024)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB ALP Hall Ticket 2025 : भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 18799 जागांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट! परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. उमेदवार दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्वरित आपले परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

RRB ALP Admit Card Download

भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 18799 जागांसाठी भरती (CEN 01/2024)
परीक्षा (CBT I)25 ते 29 नोव्हेंबर 2024
परीक्षा (CBT II)19 & 20 मार्च 2025
Mock Test इथे क्लिक करा
परीक्षा शहरइथे क्लिक करा
प्रवेशपत्र (CBT II)Coming Soon
मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. म्हणजे त्यांना देखील त्यांच्या परीक्षेची तारीख पाहता येईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा. आणि mahagovbharti.com ला नक्की भेट देत जा.