Cotton Corporation of India Bharti 2025 : सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मध्ये सध्या विविध पदांची भरती जाहीर झाली आहे.एकूण 147 रिक्त जागांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 24 मे 2025 पर्यंत https://cotcorp.org.in/ लिंकवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.अर्ज करण्यासाठी लागणारी पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज कसा करावा? या बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो.
Cotton Corporation of India Bharti 2025 भरतीचा आढावा जाहिरात क्र. DR/CCI/2025 भरती विभाग कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीचे नाव कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025 एकूण पदे 147 अर्ज पद्धत ऑनलाईन नोकरी ठिकाण संपूर्ण भारत पगार नियमानुसार
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025 पदाचे नाव पद संख्या मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 10 मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) 10 ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव 125 ज्युनियर असिस्टंट (Cotton Testing Lab) 02
Cotton Corporation of India Bharti 2025 शैक्षणिक अहर्ता पदाचे नाव शैक्षणिक अहर्ता मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) MBA (Agri Business Management/Agriculture) मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) CA/CMA ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव 50% गुणांसह B.Sc (Agriculture) SC/ST/PWD : 45% गुण ज्युनियर असिस्टंट (Cotton Testing Lab) 50% गुणांसह डिप्लोमा (Electricals/Electronics/Instrumentation) SC/ST/PWD : 45% गुण
Age Limit For Cotton Corporation of India Jobs वयाची अट : 09 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST : 05 तर ओबीसी : 03 वर्षे सूट]अर्ज शुल्क : खुला/ओबीसी/EWS : रु.1500/- [SC/ST/PWD/ExSM : रु.500/-] मिळणारा पगार मॅनेजमेंट ट्रेनी (Marketing) – 30,000/- ते 1,20,000/-मॅनेजमेंट ट्रेनी (Accounts) – 30,000/- ते 1,20,000/-ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव – 22000/- ते 90,000/-ज्युनियर असिस्टंट – 22000/- ते 90,000/- Cotton Corporation of India Recruitment 2025 Apply अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईनअर्ज करण्याची अंतिम दिनांक : 24 मे 2025 परीक्षा : नंतर कळवण्यात येईल Cotton Corporation of India Bharti 2025 Use Full Links How To Apply For Cotton Corporation of India Bharti 2025Cotton Corporation of India च्या अधिकृत वेबसाइट https://cotcorp.org.in/ वर जा. होमपेजवर दिलेल्या Career सेक्शन मध्ये प्रवेश करा. तिथे Cotton Corporation of India Bharti 2025 या लिंकवर क्लिक करा. नवीन नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करा.