Income Tax Mumbai Recruitment 2024 : मुंबई आयकर विभागाने 291 रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून,10 वी आणि 12 वी तसेच पदवीधरांना नोकरीची मोठी संधी चालून आली आहे.आयकर विभाग या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.अधिकृत वेबसाईट मध्ये नमूद केल्या प्रमाणे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.Income Tax Mumbai Recruitment 2024 उमेदवारांनी आपले अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावेत.या जागांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,निवड प्रक्रिया आणि नोकरी ठिकाण या सर्व बाबींची माहिती या लेखा मध्ये पाहणार आहोत.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आयकर विभागा अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Income Tax Mumbai Recruitment 2024 : Income Tax Department Mumbai has declared new recruitment notification for the various vacant posts of Inspector of Income Tax (ITI), Stenographer Grade II (steno), Tax Assistant (TA), Multi Tasking Staff (MTS), Canteen Attendant (CA). There are total 291 vacancies are available to fill posts. Interested & Eligible candidate’s can send there applications to the given link given below the last date. Online Application last date is 19 January 2024.
Application to be done online from the link given below.
All required certificate and documents should be attached with the application.
Incomplete or false information by any aspirant would be considered ineligibility of the candidates.
Please read the official documents carefully before applying.
Last date to apply is 19 January 2024.
PDF link given below is official please go through before applying.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form – Thanks for visit this useful post,stay connected with use for more posts.
Income Tax Mumbai Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :- उमेदवारांनी Income Tax Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.