AFS Lohegaon Pune Bharti 2025| वायुसेना स्टेशन लोहेगाव पुणे येथे “लिपिक” पदाची भरती सुरू! लवकर करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AFS Lohegaon Pune Bharti 2025 : मित्रांनो तुम्हाला पण वायुसेनेमध्ये नोकरी करायची आहे. तर मग ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. सध्या वायुसेना स्टेशन लोहेगाव पुणे येथे लिपिक पदाची भरती सुरू झाली आहे.तुम्ही जर खालील पात्रता निकष पूर्ण करत असाल तर 20 मे 2025 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

AFS Lohegaon Pune Bharti 2025

AFS Lohegaon Pune Bharti 2025 तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर, त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क वेतनश्रेणी तसेच अर्ज कसा करावा या बद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे.

AFS Lohegaon Pune Jobs 2025

भरती विभागभारतीय वायुसेना अंतर्गत नोकरी
भरतीचे नाववायुसेना स्टेशन लोहेगाव पुणे भरती 2025
पदाचे नाव & पद संख्यालिपिक
अर्ज पद्धतऑफलाईन
अर्ज फीनाही
नोकरी ठिकाणपुणे, वायुसेना स्टेशन लोहेगाव
निवड प्रक्रियाटेस्ट, मुलाखत

Educational Qualification For AFS Lohegaon Pune Bharti 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकShould have Commerce Graduate and Knowledge of Excel + Tally 9Minimum Working Experience of 2 years in Accounting related / Book Keeping job.Should have capable to independently look after correspondence related to accounting

वयाची अट : 01 मे 2025 रोजी 25 ते 45 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

पगार : ₹.19,000/- [जाहिरात पाहावी]

अर्ज फी : नाही

AFS Lohegaon Pune Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2025

अर्ज दाखल करण्याच्या पत्ता : एसआय ऑफिस, 2 विंग, एएफ एअर फोर्स स्टेशन लोहेगाव, पुणे – 411 032.

AFS Lohegaon Pune Bharti 2025 Notification PDF

जाहिरात [PDF]CLICK HERE
अधिकृत वेबसाईटCLICK HERE