Mumbai University Apprentice Bharti 2025: मुंबई विद्यापीठामध्ये 94 जागांसाठी भरती! लगेच करा अर्ज
Mumbai University Apprentice Bharti 2025 : मुंबई विद्यापीठामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मुंबई विद्यापीठाने अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) यासाठी 94 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी मुंबई विद्यापीठ पात्र असलेल्या उमेदवारांकडून 17 एप्रिल 2025 अखेर ऑनलाईन पद्धतीने …