NMC Bharti 2025 : मित्रांनो नागपूर महानगरपालिकेत विद्युत विभागामध्ये विविध पदे भरण्यात येत आहेत. त्यासाठी NMC Bharti 2025 ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.यासाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. निवड ही थेट मुलाखतीद्वारे करण्यात येईल. खाली दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जाचा नमूना डाउनलोड करून दिलल्या तारखेस मुलाखतीसाठी हजर राहावे.अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
NMC Bharti 2025 थोडक्यात माहिती
भरती विभाग – नागपूर महानगरपालिका विद्युत विभाग
भरती प्रकार – सरकारी नोकरी
पदांची संख्या – 01
पदाचे नाव – विद्युत तांत्रिक सल्लागार
निवड प्रक्रिया – थेट मुलाखत
NMC Bharti 2025 पदाचे नाव & पात्रता निकष
पदनाम | पद संख्या | पात्रता/अनुभव |
विद्युत तांत्रिक सल्लागार | 01 | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी. संबंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
Eligibility Criteria For NMC Bharti 2025
वयाची अट – उमेदवाराचे वय कमाल 65 वर्षे असावे.
नोकरी ठिकाण – नागपूर,महाराष्ट्र
मुलाखत दिनांक – 28 मार्च 2025
अर्ज करण्याचा पत्ता – अति. आयुक्त (सामान्य), नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन, नागपूर
मिळणारा पगार – नियमानुसार दिला जाईल.
NMC Bharti Notification PDF

जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
अर्ज नमूना | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | इथे क्लिक करा |

⚠️महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.