Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2025 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मध्ये भरती; लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2025 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मध्ये तब्बल 101 पदांची भरती जाहीर झाली आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 08 एप्रिल 2025 शेवटची तारीख देण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि अटी आपणास अधिकृत वेबसाईट वर मिळतील. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2025

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2025

भरती विभाग – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

भरतीचे नाव – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती 2025

एकूण पदे – 101

नोकरीचे ठिकाण – भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Vacancy Details

भरण्यात येणारी पदे – वैद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), एएनएम, लॅबटेक्निशियन, फार्मासिस्ट, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक,बालरोगतज्ञ,नर्सिंग सहाय्यक,सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ,दंत सहाय्यक, प्रसूती/स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ,भूलतज्ज्ञ,सर्जन,सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ,एपिडेमियोलॉजिस्ट,दंतवैद्य.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असल्याने सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

वयाची अट –

मिळणारा पगार – नियमानुसार देण्यात येईल.

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज फी – कोणतीही अर्ज फी लागू नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 एप्रिल 2025

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – 6 वा. मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, नवीन प्रशासकीय इमारत, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जुना एस.टी. डेपो, काप आळी, भिवंडी – 421302.

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरात PDFइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.