CSIR CRRI Bharti 2025 : केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेमध्ये ज्युनियर स्टेनोग्राफरसह इतर पदांसाठी करा अर्ज; एकूण पदे 209

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CSIR CRRI Bharti 2025 : मित्रांनो नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे.या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्यासाठी 21 एप्रिल 2025 ही शेवटची तारीख आहे.अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी अशी सविस्तर माहिती या लेखामध्ये खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

CSIR CRRI Bharti Notification 2025

भरती विभागकेंद्रीय रस्ते संशोधन संस्था
भरती प्रकारकेंद्र सरकारी नोकरी
एकूण पदे209
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतभर
परीक्षामे/जून 2025

CSIR CRRI Bharti 2025 पात्रता निकष

पदाचे नावपात्रतापदांची संख्या
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P)(i) 12th उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि177
ज्युनियर स्टेनोग्राफर(i) 12th उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम : डिक्टेशन 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि लिप्यंतरण : संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)32
CSIR CRRI Bharti 2025
CSIR CRRI Bharti 2025

CSIR CRRI Jobs 2025

  • वयाची अट : 21 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]
  • अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : रु.500/- [SC/ST/PWD/ExSM : फी नाही]
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्जाची अंतिम दिनांक : 21 एप्रिल 2025

CSIR CRRI Bharti 2025 Salary Details

1.ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P) : रु.19,900 ते 63,200/-

2.ज्युनियर स्टेनोग्राफर : रु.25,500 ते 81,100/-

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

CSIR CRRI Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यावयाची काळजी

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.