Latur Mahanagarpalika Bharti 2025 : लातूर महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. त्यासाठी लातूर महानगरपालिका पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 09 एप्रिल 2025 शेवटची तारीख देण्यात आली आहे.अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या अटी आणि पात्रता तसेच महत्वाचा तपशील सविस्तरपणे खाली देण्यात आला आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
Latur Mahanagarpalika Bharti 2025 Notification
भरती विभाग – लातूर महानगरपालिका भरती मध्ये नोकरी
भरतीचे नाव – लातूर महानगरपालिका भरती 2025
भरती श्रेणी – राज्य श्रेणी
एकूण जागा – 18
Latur Municipal Corporation Vacancy Details
एकूण रिक्त पदे : 18 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव | पदांची संख्या |
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी | 03 |
फार्मासिस्ट | 01 |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 05 |
वैद्यकीय अधिकारी | 02 |
नर्स | 07 |
Educational Qualification शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | पात्रता |
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी | MBBS, MC/MMC Council Regester |
फार्मासिस्ट | D.pharm/B.pharm/M.pharm |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | MBBS, MC/MMC Council Regester |
वैद्यकीय अधिकारी | MBBS /BAMS/MC/MMC Council Regester |
नर्स | GNM/B.sc Nursing |
भरतीची जाहिरात – PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
Latur Mahanagarpalika Bharti 2025 Eligibility Criteria
वयाची अट – 70 वर्षा पर्यंत
नोकरीचे ठिकाण – लातूर,महाराष्ट्र
मिळणारा पगार – ₹.17,000 ते 60,000/-
अर्ज पद्धत – ऑफलाईन
अर्ज फी – फार्मासिस्ट, नर्स या पदासाठी [ खुला : ₹.150, राखीव प्रवर्ग : ₹.100]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 एप्रिल 2025
अर्ज करण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका, लातूर येथे अर्ज करावा.
Latur Mahanagarpalika Bharti 2025 महत्वाचे मुद्दे
- सर्वात अगोदर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा. कारण लेखामध्ये दिलेली माहिती अपूर्ण असू शकते.
- तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- अर्ज हा 09 एप्रिल 2025 पूर्वी करावेत.
- त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.