NMMC Recruitment 2025| नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांची भरती! लगेच करा अर्ज

NMMC Recruitment 2025

NMMC Recruitment 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी 11 मे 2025 शेवटची तारीख असेल.त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे. अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व अटी आणि पात्रता याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

NMMC Recruitment 2025 In Marathi

भरतीचे नाव – या भरती मार्फत उमेदवारांना (NMMC) नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे.

एकूण रिक्त पदे : 620

रिक्त पदाचे नाव आणि संख्या :

  • बायोमेडीकल इंजिनिअरिंग – 01
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 35
  • कनिष्ठ अभियंता (बायोमेडीकल इंजिनिअरिंग) – 06
  • उद्यान अधीक्षक – 01
  • सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी – 01
  • वैद्यकीय समाजसेवा – 15
  • डेंटल हायजिनिस्ट – 03
  • स्टाफ नर्स/नर्स मिडवाईफ (G.N.M) – 131
  • डायलिसिस तंत्रज्ञ – 04
  • सांख्यिकी सहाय्यक – 03
  • ईसीजी तंत्रज्ञ – 08
  • सी.एस.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट) – 05
  • आहार तज्ञ – 01
  • नेत्र चिकित्सा सहाय्यक – 01
  • औषध निर्माता/औषध निर्माणअधिकारी – 12
  • आरोग्य सहाय्यक (महिला) – 12
  • बायोमेडीकल इंजिनिअरिंग सहाय्यक – 06
  • पशुधन पर्यवेक्षक – 02
  • सहाय्यक परिचारिका मिडवाईफ (A.N.M) – 38
  • बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (हिवताप) – 51
  • शस्त्रक्रियागृह सहाय्यक – 15
  • सहाय्यक ग्रंथपाल – 08
  • वायरमन – 02
  • ध्वनीचालक – 01
  • उद्यान सहाय्यक – 04
  • लिपिक टंकलेखक – 135
  • लेखा लिपिक – 58
  • शवविच्छेदन मदतनीस – 04
  • कक्षसेविका/आया – 28
  • कक्षसेविक (वॉर्डबॉय) – 29

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवशक्यतेनुसार असल्याने जाहिरात पहावी.

NMMC Recruitment 2025 Eligibility Criteria

  • वयाची अट – 11 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट]
  • अर्ज फी – सामान्य प्रवर्ग : 1000/- रु. [मागास प्रवर्ग/अनाथ : 900/- रु.]
  • नोकरी ठिकाण : नवी मुंबई
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 11 मे 2025 (11:55 PM)
  • परीक्षा : नंतर कळण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

  • आधार कार्ड
  • फोटो (6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला/जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर दाखला
  • पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड
  • उमेदवाराची सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे (मार्कशीट)

NMMC Recruitment 2025 Apply Online

ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

NMMC Bharti 2025 महत्वाचे मुद्दे

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.