RCFL Recruitment 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलाइजर्स लि. अंतर्गत विविध पदांची भरती! आकर्षक पगार…

RCFL Recruitment 2025

RCFL Recruitment 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलाइजर्स लि. मध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे.या मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत यामध्ये 074 पदांचा समावेश असेल.त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 05 एप्रिल 2025 शेवटची तारीख आहे.अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व अटी आणि पात्रता खाली सविस्तर स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. RCFL Recruitment 2025

RCFL Recruitment 2025 रिक्त पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01ऑपरेटर ट्रेनी (केमिकल)54
02बॉयलर ऑपरेटर ग्रेड III03
03ज्युनियर फायरमन ग्रेड II02
04नर्स ग्रेड II01
05टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation)04
06टेक्निशियन (Electrical) ट्रेनी02
07टेक्निशियन (मेकॅनिकल)08
एकूण74

Educational Qualification शैक्षणिक पात्रता

1.ऑपरेटर ट्रेनी (केमिकल) : B.Sc. (Chemistry) + NCVT (Attendant Operator-Chemical Plant) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

2.बॉयलर ऑपरेटर ग्रेड III : (i) 10वी उत्तीर्ण (ii) बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव.

3.ज्युनियर फायरमन ग्रेड II : (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव.

4.नर्स ग्रेड II : 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (Nursing) (iii) 02 वर्षे अनुभव.

5.टेक्निशियन ट्रेनी (Instrumentation) : B.Sc. (Physcis) + NCVT Instrument Mechanic (Chemical Plant) किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

6.टेक्निशियन (Electrical) ट्रेनी : इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

7.टेक्निशियन (मेकॅनिकल) : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

RCFL Eligibility Criteria

  • वयाची अट : अर्जदाराचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी,33 ते 36 वर्षापर्यंत असावे.
  • अर्ज फी : ओबीसी – ₹.700/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही.

RCFL Recruitment 2025 Notification

  • नोकरीचे ठिकाण : मुंबई
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2025
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

RCFL Recruitment 2025 Apply Online

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात PDFयेथे क्लिक करा

RCFL Recruitment 2025 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.