HPCL Recruitment 2025

मित्रांनो हिंदुस्तान पेट्रोलियम विविध पदांची भरती होत आहे. त्यासाठी HPCL Recruitment 2025 ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. पुढे तुम्हाला HPCL Bharti 2025 अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अशी सविस्तर माहिती मिळणार आहे. ती माहिती व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
HPCL Recruitment 2025
भरतीचे नाव | हिंदुस्तान पेट्रोलियम भरती 2025 |
एकूण जागा | 063 |
वयाची अट | 18 ते 25 |
शैक्षणिक पात्रता | खाली सविस्तर माहिती दिली आहे. |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
HPCL Recruitment 2025 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर एक्झिक्यूटिव (मेकॅनिकल) | 11 |
ज्युनियर एक्झिक्यूटिव (इलेक्ट्रीकल) | 17 |
ज्युनियर एक्झिक्यूटिव (Instrumentation) | 06 |
ज्युनियर एक्झिक्यूटिव (Chemical) | 01 |
ज्युनियर एक्झिक्यूटिव (Fire & Safety) | 28 |
Total | 063 |
शैक्षणिक पात्रता Educational Qualification
1.ज्युनियर एक्झिक्यूटिव (मेकॅनिकल) : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2.ज्युनियर एक्झिक्यूटिव (इलेक्ट्रीकल) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3.ज्युनियर एक्झिक्यूटिव (Instrumentation) : इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
4.ज्युनियर एक्झिक्यूटिव (Chemical) : केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5.ज्युनियर एक्झिक्यूटिव (Fire & Safety) : (i) बी एस सी (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा.
HPCL Recruitment 2025 Apply Online

🖇️ ऑनलाईन अर्ज | 👉Click Here |
📑 जाहिरात PDF | 👉Click Here |
🌐 अधिकृत वेबसाईट | 👉Click Here |
HPCL Recruitment 2025 बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणींना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी mahagovbharti.com ला भेट द्या.
HPCL Recruitment 2025 Notification
- Age Limit/वयाची अट : 30 एप्रिल रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
- Application Fee/अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.1180/- [SC/ST/PWD : फी नाही]
- Job Location/नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- महत्त्वाच्या तारखा : 30 एप्रिल 2025 शेवटची तारीख असल्याने लवकरात लवकर अर्ज करावा.
- परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
हिंदुस्तान पेट्रोलियम भरतीसाठी महत्त्वाचे मुद्दे
- या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
- अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.
वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.