Mumbai University Apprentice Bharti 2025: मुंबई विद्यापीठामध्ये 94 जागांसाठी भरती! लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai University Apprentice Bharti 2025 : मुंबई विद्यापीठामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मुंबई विद्यापीठाने अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) यासाठी 94 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. यासाठी मुंबई विद्यापीठ पात्र असलेल्या उमेदवारांकडून 17 एप्रिल 2025 अखेर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि अटी आपणास जाहिरातीमध्ये पहावयास मिळतील. त्यामुळे अर्ज करणे अगोदर सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

Mumbai University Apprentice Bharti 2025

जाहिरात क्र.: UoM/HRDC/03/2025

एकूण रिक्त जागा : 094

रिक्त पदाचे नाव आणि तपशील

पदाचे नावपदसंख्या
फायनान्स & अकाउंटंट असिस्टंट15
लोअर ग्रेड स्टेनोग्राफर04
ज्युनियर इंजिनिअर (सिविल)06
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)02
लॉ असिस्टंट04
लॅब असिस्टंट10
लायब्ररी असिस्टंट02
इलेक्ट्रिशियन05
कारपेंटर04
प्लंबर03
मेसन10
ड्रायव्हर04
मल्टी टास्क ऑपरेटर25
⚠️महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.

एकूण – 094 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification For Mumbai University Apprentice Bharti 2025

आवश्यक शैक्षणिक अहर्ता :

पद क्र.शैक्षणिक अहर्ता
01कोणत्याही शाखेतील पदवी
02कोणत्याही शाखेतील पदवी
03सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
04इलेक्ट्रिकल इंजिनिअर डिप्लोमा/पदवी
05विधी पदवी
06बी. एससी
07लायब्ररी सायन्स पदवी
08इलेक्ट्रिशियन डिप्लोमा
09कारपेंटर डिप्लोमा
10प्लंबर डिप्लोमा
11मेसन डिप्लोमा
12कोणत्याही शाखेतील पदवी/वाहन चालक परवाना
13कोणत्याही शाखेतील पदवी

वय अट – अप्रेंटिसशिप नियमानुसार

अर्ज शुल्क – लागू नाहीत.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

मिळणारे वेतन – ₹.8,000 ते 9,000/-

Mumbai University Apprentice Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज (Apply Online) – इथे क्लिक करा

भरतीची जाहिरात (PDF) – इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट – इथे क्लिक करा

How To Apply For Mumbai University Apprentice Job Vacancy 2025

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.