वन विभाग अंतर्गत 10वी उत्तीर्ण ते पदवीधरांना नोकरीची संधी!Forest Department Recruitment 2024
Forest Department Recruitment 2024 : वन विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मार्फत शिपाई (MTS), लिपिक, सहाय्यक इ. पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. जाहिराती मध्ये …