AAI Bharti 2024 : भारतीय विमानतळ अंतर्गत नवीन भरती सुरू; इथे करा आवेदन

AAI Bharti 2024 : भारतीय विमानतळ अंतर्गत नवीन भरती सुरू झाली आहे. तुमचे शिक्षण पदवीधर,ITI, डिप्लोमा झाले असेल तर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करु शकता.आपणास ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालू असणार आहे. तुम्ही जर AAI Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा.

AAI Bharti 2024 सविस्तर माहिती

तपशीलमाहिती
भरती विभागभारतीय विमानतळ
एकूण जागा90
पदनामअप्रेंटिस
शैक्षणिक अर्हतापदवीधर, डिप्लोमा,ITI
अर्ज पद्धतीऑनलाईन
पगार₹.9000 ते 15,000
अर्जाची अंतिम मुदत20 नोव्हेंबर 2024
हे पण वाचा : Niphad Urban Co-Operative Bank Bharti 2024|निफाड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. नाशिक भरती; आजच करा अर्ज

How To Apply For AAI Bharti 2024

  • सदर भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी माहिती चुकीची असल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
  • उमेदवाराकडे ई-मेल आयडी व स्वतःचा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. सर्व माहिती त्यामार्फत कळवण्यात येईल.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

AAI Bharti 2024 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
ITI उमेदवारइथे करा अर्ज
पदवीधर, डिप्लोमाइथे करा अर्ज
अधिकृत वेबसाईटhttps://www.aai.aero/

टीप :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.