ICICI बँकेत करिअरची संधी 2500++ जागा!! आजच करा अर्ज; ICICI Bank Bharti 2024

ICICI Bank Bharti 2024 : मित्रांनो ICICI या देशातील खाजगी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी 10th उत्तीर्ण,12th उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील पात्रताधारक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.ICICI Bank Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, मुदत ही सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. चला तर मग या जॉब संधी बाबत जाणून घेवूया सविस्तर माहिती.

ICICI Bank Bharti 2024 सविस्तर माहिती

पदनाम : रिलेशनशिप मॅनेजर, प्रीव्हिलेज बँकर, डेप्युटी ब्रांच मॅनेजर, ब्रांच मॅनेजर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारे उमेदवार 50% गुणांसह 10th,12th व पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी मध्ये बॅकलॉक नसावेत. पहिल्या प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावेत.

वयोमर्यादा : सदर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 25 वर्षे दरम्यान असावे.

अर्ज फी : सदर भरतीसाठी अर्ज फी नाही.

वेतनश्रेणी : ₹.03 Lakh वार्षिक

भरती विभाग : बँकिंग क्षेत्रात नोकरी

भरती श्रेणी : खाजगी नोकरी

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

ही भरती पाहा : AAI Bharti 2024 : भारतीय विमानतळ अंतर्गत नवीन भरती सुरू; इथे करा आवेदन

ICICI Bank Bharti 2024 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • सदर भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • या भरतीसाठी अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरून करायचे आहेत.
  • अर्ज करण्याअगोदर अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये विचारली जाणारी माहिती योग्यरित्या भरायची आहे. अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
भरतीची जाहिरात PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भरतीचा अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा
इतर भरती अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

सूचना : भरतीबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप आजच जॉईन करा. ही माहिती तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा.जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.