Ordnance Factory Bhandara Bharti 2024:ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे 94 जागांची भरती सुरू;या पदांसाठी करा अर्ज

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 : ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे डेंजर बिल्डिंग वर्करच्या रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात कार्यकाळाच्या आधारावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती एकूण 94 जागांसाठी होत असून,ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी स्वारस्य आहे अशे पात्रता निकष पूर्ण करत असलेले उमेदवार अधिसूचना वाचून अर्ज करू शकतात. सदर भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका.तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे रिक्त पदांची माहिती,शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज पद्धती इ.महत्वाची माहिती देण्यात आली आहे.अर्ज हा सविस्तर जाहिरात वाचून मगच करावा जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 तपशील

तपशीलमाहिती
भरती विभागऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा
भरतीचे नावऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा 2024
भरतीची श्रेणीकेंद्र सरकारी नोकरी
एकूण पदे094
अर्ज पद्धतीऑफलाइन
नोकरी ठिकाणभंडारा

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 Vacancy

पदांची माहिती : या भरती मार्फत कार्यकाळ अधिकारी (DBW) डेंजर बिल्डिंग वर्कर हे पद भरले जाणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकूण पदांची संख्या : 094

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा भरती 2024 – पात्रता निकष

पदनामपात्रता निकष
डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)उमेदवार हा ITI (NCTVT) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था/बोर्डामधून समतुल्य उत्तीर्ण असावा.

महत्वाच्या तारखा :

  • ऑफलाइन अर्ज करण्यास सुरू झालेली तारीख : 28/10/2024
  • ऑफलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23/11/2024

मिळणारा पगार : 19900+DA

अर्ज फी :

श्रेणीअर्ज फी
सामान्य/ओबीसीनाही
SC/STनाही

वयाची अट : अर्जदाराचे वय 23 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया :

  • NCTVT परीक्षा
  • ट्रेड टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्ट
  • कागदपत्रे पडताळणी
  • गुणवत्ता यादी
हे पण वाचा : आधार ऑपरेटर भरती 2024|असा करा अर्ज; Aadhaar Operator Bharti 2024

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 – ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin – 441906 या पत्तावरती अर्ज करायचा आहे.

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 Use Full Links

महत्वाच्या लिंक्स
जाहिरात PDFClick Here
अर्ज Application Form Click Here
अधिकृत वेबसाईट Click Here
Ordnance Factory Bhandara Bharti 2024

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 असा करा अर्ज

  • सदर भरतीसाठी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी दिलेली जाहिरात पाहावी.
  • अर्ज हे दिलेल्या संबंधित पत्त्यावरती करावेत अर्ज करण्याचा पत्ता वरती देण्यात आला आहे.
  • अर्ज हा अचूक भरावा अर्जामध्ये माहिती अपूर्ण असेल तर तो अर्ज बाद केला जाईल आणि उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • सदर भरतीसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
  • अर्ज दिलेल्या मुदतीपूर्वी करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23/11/2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

सूचना : भरती बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप आजच जॉईन करा. ही माहिती तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा.जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.